राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली होती. बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला, असं त्यांनी म्हटलं होतं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
#SharadPawar #NCP #ChhatrapatiShivajiMaharaj #UddhavThackeray #CSMTLocal #Train #Derailment #Rashtravadi #AjitPawar #Weather #IMD #5GAuction #MaharashtraPolitics